संजय उवाच.... Sanjay Uvach cover art

संजय उवाच.... Sanjay Uvach

संजय उवाच.... Sanjay Uvach

Written by: Santosh Deshpande
Listen for free

प्रसिद्ध लेखक, अभ्यासक संजय सोनवणी हे त्यांच्या विविध विषयांवरील परखड मतांसाठी ओळखले जातात. देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक अशा चौफेर विषयांवर त्यांचं नेमकं विश्लेषण, सडेतोड भाष्य करणारा हा विशेष पॉडकास्ट.© 2021 Politics & Government Spirituality
Episodes
  • पुरोगामी चळवळीचं भविष्य काय?
    Jun 30 2021

    महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीचा वारसा लाभला आहे. मात्र आज ही पुरोगामी चळवळ मृतावस्थेत तर गेली नाही ना, तथाकथित पुरोगामी पोथीनिष्ठ झाले आहेत का या व अशा कळीच्या प्रश्नांचा संजय सोनवणी यांनी घेतलेला समाचार.

    Show More Show Less
    34 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet