Daad

2 titles in series
Not rated yet

Daad - Kosala Vachlyavar 2 Publisher's Summary

भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला' ही कादंबरी वाचल्यावर पुलं भारावून गेले होते. हे भारावलेपण केवळ त्यांच्या ठायी राहिलं नाही. त्यांनी या कादंबरीला आणि कादंबरीकाराला मनस्वी दाद देणारा लेख लिहिला. ऐका, 'दाद'मधला एक सुंदर लेख 'कोसला वाचल्यावर…' मिलिंद जोशी यांच्यासह
©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
Show More Show Less
Product List
  • ₹210.00 or free with 30-day trial

  • ₹210.00 or free with 30-day trial