145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... cover art

145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...

Written by: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Free with 30-day trial

₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹162.14

Buy Now for ₹162.14

About this listen

भारतात स्टोरीटेलचा श्रीगणेशा झाल्यानंतर पहिल्या काही ओरिजिनल्समध्ये 'माया महा ठगनी'ने आपलं अव्वल स्थान निर्माण केलं होतं. आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि नातेसंबंधांभोवती फिरणारी ही स्टोरीटेल ओरिजिनल इतकी लोकप्रिय झाली की, आता या सिरीजचा पुढचा सिझन आलाय... संवेद गळेगांवकर लिखित आणि प्रसिद्ध अभिनेत्री लीना भागवत यांच्या भारदस्त आवाजातील 'हॅशटॅग नॉट माईन' हा माया महा ठगनीचा पुढचा सिझन नुकताच रिलीज झालाय, आणि याच निमित्ताने स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने संवेद, लीना आणि मुक्ता चैतन्य यांच्याशी संवाद साधला, त्यामुळे हा कट्टा अजिबात चुकवू नका आणि 'हॅशटॅग नॉट माईन'चा प्रवास जाणून घ्या! याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! 'हॅशटॅग नॉट माईन' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-hashtag+not+mine सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल cover art
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Written by: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? cover art
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Written by: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... cover art
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Written by: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... cover art
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Written by: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! cover art
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Written by: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? cover art
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Written by: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव cover art
9: वारी - एक अमृतानुभव Written by: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! cover art
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Written by: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी cover art
1: #1: सह संजय सोनवणी Written by: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! cover art
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! Written by: Storytel India
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? cover art
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? Written by: Storytel India
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! cover art
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! Written by: Storytel India
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! cover art
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! Written by: Storytel India
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... cover art
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... Written by: Storytel India
6: झलक - इप्सिता... cover art
6: झलक - इप्सिता... Written by: Storytel India
121: कवींचं करिअर... cover art
121: कवींचं करिअर... Written by: Storytel India
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... cover art
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... Written by: Storytel India
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! cover art
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! Written by: Storytel India
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! cover art
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! Written by: Storytel India
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड cover art
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Written by: Storytel India
No reviews yet