61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड cover art

61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड

Written by: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Free with 30-day trial

₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹162.14

Buy Now for ₹162.14

About this listen

ह्यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर हजेरी लावली आहे, अभिनेता विक्रम गायकवाड यांनी आणि निमित्त आहे रत्नाकर मतकरी यांच्या 'अ‍ॅडम'चे! अ‍ॅडम ही एका सामान्य माणसाची कथा! वरद नावाच्या तरुणाभोवती फिरणारी...त्याच्या तारुण्याभोवतीसुद्धा फिरणारी! यात शोध आहे तो माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! 'अ‍ॅड्म आणि इव्ह' यांच्या अनादी काळापासून चालत आलेल्या गोष्टींचा! रत्नाकर मतकरींची ह्या वेगळ्या प्रवाहातील कादंबरीला आवाज देताना असलेले आव्हान, कलाकृतीचा आकृतीबंध आणि इतर सगळ्या गोष्टी यावर विक्रम भरभरून बोलले आहेत आणि त्यांना बोलते केले आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर यांनी! तर काय काय बोलणे झाले आहे आणि कुठल्या कुठल्या विषयांना छेडले आहे दोघांनी, हे ऐका प्रत्यक्ष पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा. 'अ‍ॅडम' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2JDon3k) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... cover art
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Written by: Storytel India
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... cover art
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... Written by: Storytel India
170: काव्यसरी... श्राव्यसरी! cover art
170: काव्यसरी... श्राव्यसरी! Written by: Storytel India
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! cover art
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! Written by: Storytel India
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून cover art
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Written by: Storytel India
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! cover art
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Written by: Storytel India
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! cover art
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! Written by: Storytel India
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! cover art
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! Written by: Storytel India
37: झलक- ओसाडवाडीचे देव cover art
37: झलक- ओसाडवाडीचे देव Written by: Storytel India
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! cover art
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Written by: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... cover art
111: रोल 'प्ले' करताना... Written by: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! cover art
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Written by: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' cover art
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Written by: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! cover art
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Written by: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! cover art
168: मध्यमवर्गा... जागा हो! Written by: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! cover art
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Written by: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! cover art
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Written by: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... cover art
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Written by: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! cover art
130: 'हिंदू' साकारताना...! Written by: Storytel India
45: झंझावात- झलक cover art
45: झंझावात- झलक Written by: Storytel India
No reviews yet