169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'! cover art

169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'!

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'!

Written by: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹162.14

Buy Now for ₹162.14

विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मराठी साहित्यात एका विलक्षण कलाकृती साकारली गेली, ती म्हणजे 'सव्यसाची'! या कादंबरीत विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती विशद करण्यात आली आहे. जागतिकीकरणाच्या वाटेवर असलेल्या भारतातील बंगालमध्ये त्यावेळी काय उलथापालथ होत होती, सव्यसाचीची भूमिका काय, या कादंबरतील इतर पात्रं कशी साकारली, नवी स्वप्नं पाहणाऱ्या समाजाचं काय झालं या सगळ्यावर भाष्य करणारी सव्यसाची लेखक संजय सोनावणी यांच्या लेखणीतून साकारली गेली. या कादंबरीचा प्रवास कसा होता, या कादंबरीत जिवंतपणा असावा यासाठी सोनावणी यांनी थेट बंगाल गाठलं, त्यांचा हा प्रवास खुद्द त्यांच्याच शब्दांतून ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर... सोनावणींसोबतचा हा संवाद रंगवला आहे संतोष देशपांडे यांनी. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, प्रसाद मिरासदार यांच्याकडून. सव्यसाची ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2432515-Savyasachi सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर... cover art
142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर... Written by: Storytel India
143: लेखणीच्या लेकी! cover art
143: लेखणीच्या लेकी! Written by: Storytel India
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... cover art
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... Written by: Storytel India
139: नेमाडे उवाच! cover art
139: नेमाडे उवाच! Written by: Storytel India
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! cover art
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! Written by: Storytel India
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! cover art
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! Written by: Storytel India
151: चाणक्य समजून घेताना...देताना! cover art
151: चाणक्य समजून घेताना...देताना! Written by: Storytel India
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! cover art
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! Written by: Storytel India
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... cover art
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... Written by: Storytel India
112: उदाहरणार्थ- कोसला! cover art
112: उदाहरणार्थ- कोसला! Written by: Storytel India
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... cover art
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... Written by: Storytel India
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? cover art
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? Written by: Storytel India
155: दैनंदिन 'गीतायोग'! cover art
155: दैनंदिन 'गीतायोग'! Written by: Storytel India
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... cover art
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Written by: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? cover art
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Written by: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... cover art
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... Written by: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... cover art
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... Written by: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल cover art
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Written by: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? cover art
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Written by: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... cover art
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Written by: Storytel India
No reviews yet