37: झलक- ओसाडवाडीचे देव cover art

37: झलक- ओसाडवाडीचे देव

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

37: झलक- ओसाडवाडीचे देव

Written by: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Free with 30-day trial

₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹162.14

Buy Now for ₹162.14

About this listen

ओसाडवाडीचे देव... दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात पुणे सातारा मार्गावरचे एक काल्पनिक गाव. एके काळी शहर असावे असे वाटण्याइतके असलेली विविध देवळे पीर देखील हजर! तिथले गुरव नमस्काराला गेले की रंगात येऊन ओसाडवाडीची कहाणी सांगतात. म्हणजेच तिथल्या देवांची! असे देव की जे विशेषत: रात्री मंदिरातून बाहेर पडतात, हिंडतात, फिरतात. नैवेद्य खातात अन्‌ बोलतातही. ह्या गावाच्या गोष्टी लिहल्या आहेत चिं.वि जोशी यांनी. १०-१५ वयोगटांसाठीच्या मुलामुलींकरता लिहिलेल्या गोष्टींनी त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी लिहलेल्या गोष्टी स्टोरीटेलने खास स्वत:च्या अनोख्या शैलीत आणल्या आहेत आणि त्या पण दिलीप प्रभावळकर यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वाच्या आवाजात! ओसाडवाडीतील लोकांची देवलोकीची सफर असो, किंवा वाई विरुद्ध सातारा ह्या क्रिकेटमॅचमध्ये गणपती आणि मारुतीने उडवलेली धमाल असो. नवलाईने अचंब्याने तोंडात बोट घातलेले असो किंवा बेरकी आणि साध्याभोळ्या लोकांचा स्वभाव असो. हे सगळे बारकावे प्रभावळकर स्वत:च्या खुमासदार अंदाजात आणि आवाजात जिवंत करतात. चिं.विं.नी साध्या सोप्या शब्दांत मांडलेला खेळ प्रभावळकर यांच्या आवाजात ऐकण्याची मजा एकदा नक्की अनुभवण्यासारखी आहे. ओसाडवाडीचे देव: चिं. वि. जोशी सह: दिलीप प्रभावळकर स्टोरीटेलवर 'ओसाडवाडीचे देव' ऐकण्यासाठी [येथे](https://bit.ly/2IuMaVb) क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [येथे](http://storytel.com/marathi) क्लिक करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! cover art
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Written by: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... cover art
111: रोल 'प्ले' करताना... Written by: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! cover art
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Written by: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' cover art
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Written by: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! cover art
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Written by: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! cover art
168: मध्यमवर्गा... जागा हो! Written by: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! cover art
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Written by: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! cover art
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Written by: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... cover art
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Written by: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! cover art
130: 'हिंदू' साकारताना...! Written by: Storytel India
45: झंझावात- झलक cover art
45: झंझावात- झलक Written by: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल cover art
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल Written by: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! cover art
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! Written by: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! cover art
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! Written by: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! cover art
156: अशी साकारली 'हसासोर'! Written by: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... cover art
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... Written by: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! cover art
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! Written by: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? cover art
131: श्रीमंत कसं व्हावं? Written by: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! cover art
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! Written by: Storytel India
115: बात क्रिकेटची! cover art
115: बात क्रिकेटची! Written by: Storytel India
No reviews yet