PRIME MEMBER EXCLUSIVE | 3 Months Free Trial

Auto-renews at INR 199/mo after 3 months. Cancel anytime. Offer ends 15 July, 2026.
Alchemist, The cover art

Alchemist, The

Preview
LIMITED TIME OFFER
3 Months Free Trial
Get this deal
Offer ends on 15 July, 2026 at 11:59 PM IST.
1 credit a month to use on any title.
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks.
₹199 per month after 3 months. Renews automatically. Cancel anytime. Offer ends 15 July, 2026 at 11:59 PM IST.
Download titles to your library and listen offline.

Alchemist, The

Written by: Paulo Coelho
Narrated by: Sandeep Karnik
Get this deal

₹199 per month after 3 months. Renews automatically. Cancel anytime. Offer ends 15 July, 2026 at 11:59 PM IST.

Buy Now for ₹546.23

Buy Now for ₹546.23

अलकेमिस्ट (पोर्तुगीज: O Alquimista) ही ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांची कादंबरी आहे, जी प्रथम १९८८ मध्ये प्रकाशित झाली होती. मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुवादित बेस्टसेलर बनली. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खपासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी. स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा पाउलो कोएलो यांच्या लेखणीतून उतरली आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे. 'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुनांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ही कादंबरी करते. वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी. संदीप कर्णिक यांच्या आवाजात.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Personal Success Public Speaking
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet