Season's Savings | ₹5/mo for 3 months

₹199/month after first 3 months. Renews automatically. Terms apply.
Alchemist, The cover art

Alchemist, The

Preview
Get this deal Free with 30-day trial
Offer ends on 28 December, 2026.
Prime logo
Only ₹5/month for first 3 months.
Get 1 credit per month to use on any title of your choice.
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of audiobooks, podcasts, and Audible Originals.
₹199/month after first 3 months. Cancel anytime. Renews automatically. Offer ends 28 December, 2026.
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Alchemist, The

Written by: Paulo Coelho
Narrated by: Sandeep Karnik
Free with 30-day trial Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹573.54

Buy Now for ₹573.54

About this listen
अलकेमिस्ट (पोर्तुगीज: O Alquimista) ही ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांची कादंबरी आहे, जी प्रथम १९८८ मध्ये प्रकाशित झाली होती. मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुवादित बेस्टसेलर बनली. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खपासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी. स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा पाउलो कोएलो यांच्या लेखणीतून उतरली आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे. 'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुनांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ही कादंबरी करते. वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी. संदीप कर्णिक यांच्या आवाजात.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Personal Success Public Speaking
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
All stars
Most relevant
I loved the narration a lot. it actually made me listen to this book. otherwise the book is already very famous, no argument on it. But the voice and hold on the pitch of the narrator is really commendable.

Great experience

Something went wrong. Please try again in a few minutes.

ह्या पुस्तकाचं कव्हर पेज अगदी बोलकं आहे. त्यावर पिरॅमिड, वाळवंट आहे. तरुण ज्या प्रवासाला निघाला होता त्या प्रवासादरम्यानच्या प्रमुख गोष्टी.
पण ह्या पुस्तकाच्या ओरिजनल पहिल्या आवृत्तीचं कव्हर पेज हे जास्त बोलकं आहे. त्यावर त्या तरुणाचं चित्र आणि खाली त्याचंच प्रतिबिंब आहे. वर अगदी कोवळा तरुण तर खाली अनुभवांनी घडलेला, प्रगल्भ झालेला तरुण.
हे पुस्तक म्हणजे प्रवासवर्णन आहे, स्वतःच्या शोधाचं
प्रवासवर्णन...
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम !!!

स्वतःच्या शोधाचा प्रवास.

Something went wrong. Please try again in a few minutes.