Hirkani cover art

Hirkani

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Hirkani

Written by: Babasaheb Purandare
Narrated by: Babasaheb Purandare
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹162.14

Buy Now for ₹162.14

त्यादिवशी हिराला आवाज ऐकू येत होता रायगडावरच्या दसऱ्याच्या लगबगीचा. शिवाजी राजांची दसऱ्याची स्वारी, गडावरचा थाट, बाजारहाट, राजाच्या राण्या हे सगळं सगळं बघण्याचं कुतूहल तिच्या मनात ओसंडून वाहत होतं. आणि अश्विन पौर्णिमेच्या म्हणजेच कोजागिरीच्या दिवशी गाव-पाटलांकरवी तिला गडावर दूध घालायला जाण्याचा सांगावा आला. हिरासाठी, ही खूप मोठी संधी, तिच्या शिवाजीराजांना बघण्याची…हिरा गडावर कशी गेली...सुर्यास्तादरम्यान गडाचे दरवाजे बंद झाल्यावर गड उतरून कशी आली, त्याची ही चित्तथरारक, विलक्षण साहसी कथा. हिरकणीची गोष्ट तशी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण या झुंजार स्त्रीनं घडवलेला इतिहास आपल्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा अक्षरश: जिवंत करत ही गोष्ट सांगितली आहे, खुद्द 'हिरकणी'चे लेखक - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet