इमोशनल हायजॅक (Marathi Edition) cover art

इमोशनल हायजॅक (Marathi Edition)

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199 per month after 30-day trial. Cancel anytime.

इमोशनल हायजॅक (Marathi Edition)

Written by: Manoj Ambike
Narrated by: Prasad Phanse
Free with 30-day trial

₹199 per month after trial ends. Cancel anytime.

Buy Now for ₹225.00

Buy Now for ₹225.00

About this listen

विमान हायजॅक झाल्याच्या घटना क्वचितच घडतात परंतु आपल्यापैकी प्रत्येक जण मात्र रोज इमोशनली हायजॅक होत असतो, तेही अनेक वेळा. विशेष म्हणजे जो इमोशनल हायजॅक होतो त्याला कळतही नाही की तो इमोशनली हायजॅक झालाय. अशा वेळेस आपण जे निर्णय घेतो, प्रतिक्रिया देतो, संवाद साधतो तो आपला नसून भावनेने आपल्यावर नियंत्रण मिळवल्यामुळे, इमोशनली हायजॅकपोटी झालेला असतो.

हे पुस्तक सांगतं...

  • इमोशनल हायजॅक होणं म्हणजे काय?
  • आपण हायजॅक का होतो
  • इमोशन्सवर कसा कंट्रोल मिळवायचा?
  • भावनेचे प्रकार
  • भावना हायजॅक असताना किंवा नसताना कसा प्रतिसाद द्यायचा, कशा प्रतिक्रिया द्यायच्या?
  • भावनांवर नियंत्रण ठेऊन त्याचा योग्य तो उपयोग कसा करून घ्यायचा?
  • इमोशनल इन्टेलिजन्स कसा वाढवाल?

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 MyMirror Publishing House Pvt. Ltd. (P)2023 Audible, Inc.
Motivation & Self-Improvement Personal Success Self-Help Success
All stars
Most relevant
भावना कशा हाताळाव्यात यावर जागतिक स्तरावर बरीच पुस्तकं आहेत. त्याच लेव्हलच लेखन करणारा मराठी लेखक आहे हे जेव्हा समजलं तेव्हा मी खूप खुश झालो.
हे पुस्तक मला एका दुकानात नजरेत पडलं, थोडं चाळून पाहिलं. आवडलं म्हणून 2 3 जणांना गिफ्टसुद्धा दिलं.
आज या audio मुळे मी ते पून्हा पुन्हा ऐकू शकतोय हे तर माझ्यासाठी सोन्याहून पिवळं आहे.
अंबिके सरांची इतरही सर्व पुस्तक कधी वाचीन असं झालंय मला आता.
आणि सादरीकरण कौशल्य अगदी जमून आलंय.
खूप खूप आभार.

अप्रतिम लेखन वाचन सादरीकरण

Something went wrong. Please try again in a few minutes.

मनोज अम्बिके ह्यांच हे पुस्तक ऐकले. भावनिक अवस्था आणि त्यांची ओळख करून देणारे है पुस्तक. प्रसाद फणसे यांनी खूप छान प्रकारे नैरेट केले आहे. आजच्या दगदगी मध्ये बहुतेक लोक आपल्या स्वताच्या भावनिक घडामोडी कडे लक्ष देत नाहीत आणि साध्या साध्या गोष्टीत भावनेचा उद्रेक तरी होतो नाहितर व्यक्ति खूप न्यूट्रल तरी होतो. दोन्ही प्रतिक्रिया व्यक्तीला मदद करत नाहीत.
प्रसंगा अनुरूप भावनेला ओळखने व प्रसंग आणि भावनेला प्रतिक्रिया देणे महत्व पूर्ण आहे. हे पुस्तक ऐकल्यावर खूप गोष्टी समजल्या. प्रत्येकाने ऐकावे असे pustak आहे.

भावनिक अवस्था आणि त्यांची ओळख

Something went wrong. Please try again in a few minutes.