Narmadayan (Marathi Edition)
Failed to add items
Add to cart failed.
Add to wishlist failed.
Remove from wishlist failed.
Follow podcast failed
Unfollow podcast failed
Get 2 months for ₹5/month
Buy Now for ₹668.00
-
Narrated by:
-
Sachin Suresh
-
Written by:
-
Uday Nagnath
About this listen
लेखकाने वाणिज्य पदवी व कामगार कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. घरात पहिल्यापासून आध्यात्मिक वातावरण असल्याने शालेय जीवनापासूनच गुरुचरित्र पारायण केले आहे. सर्व कौटुंबिक जबाबदार्या सांभाळून पत्नीच्या परवानगीने गेली अनेक वर्ष गुरू दत्तात्रेयांचे पादुका व योगसिद्धी स्थान असलेल्या श्री क्षेत्र गिरनार, गुजरात येथे दर्शनाचा योग. 2011 साली नर्मदा मैयेची परिक्रमा पूर्ण केली आहे. एकोणचाळीस पुष्पे लेखन करून सुरुवातीला मोबाईलवरून प्रसिध्द केल्यानंतर त्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला आहे. नर्मदा परिक्रमेच्या लेखनात धार्मिक व पारंपरिक बाजूंबरोबरच जनजीवन, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण आणि वास्तव आढावा घेतलेला आहे.
Please note: This audiobook is in Marathi.
©2020 MyMirror Publishing House Pvt. Ltd. (P)2023 Audible, Inc.पुढील जीवनासाठी शुभेच्छा 🙏
मीच प्रदक्षिणा पूर्ण केली असं वाटलं
Something went wrong. Please try again in a few minutes.
Spiritually enlightening Narmade Har!
Something went wrong. Please try again in a few minutes.
A must listen audiobook
Something went wrong. Please try again in a few minutes.
नर्मदे हर... नर्मदे हर... नर्मदे हर... नर्मदे मैया की जय...
नर्मदे हर...
Something went wrong. Please try again in a few minutes.
मनापासून भावलेल पुस्तक
Something went wrong. Please try again in a few minutes.