Season's Savings | ₹5/mo for 3 months

₹199/month after first 3 months. Renews automatically. Terms apply.
युनिकॉर्न क्लब: २१ महिन्यात दरमहिना १.५ कोटी नोकरीच्या मुलाखतीचा टप्पा गाठणारी अपना. cover art

युनिकॉर्न क्लब: २१ महिन्यात दरमहिना १.५ कोटी नोकरीच्या मुलाखतीचा टप्पा गाठणारी अपना.

युनिकॉर्न क्लब: २१ महिन्यात दरमहिना १.५ कोटी नोकरीच्या मुलाखतीचा टप्पा गाठणारी अपना.

Listen for free

View show details
About this listen

आज ज्या कंपनीबद्दल आपण बोलणार आहोत ती कंपनी स्थापनेपासून फक्त २१ महिन्यांत युनिकॉर्न बनली आहे. त्यातले फक्त १५ महिने कंपनीचे कामकाज सुरू आहे. आजवरच्या भारतीय स्टार्टपच्या इतिहासात हा एक रेकॉर्ड आहे. या कंपनीचे नाव आहे अपना आणि त्याचे संस्थापक ( फाऊंडर) आहेत निर्मित पारीख!!

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet