Beyond Mediocrity: Battlefield Wisdom for Mastery in Marathi cover art

Beyond Mediocrity: Battlefield Wisdom for Mastery in Marathi

Beyond Mediocrity: Battlefield Wisdom for Mastery in Marathi

Written by: Sudhir Kadam
Listen for free

व्यवसाय, उद्योग आणि जीवनातील प्रभुत्वाकडे जाण्याच्या प्रवासाची ही २० भागांची मार्गदर्शिका सुधीर कदम यांच्या “Beyond Mediocrity” या पुस्तकातून प्रेरित आहे. गीतेच्या युद्धभूमीवरील तत्वज्ञानाची आजच्या उद्योगिक आणि वैयक्तिक जीवनासाठी हि पुनर्कल्पना आहे. ज्ञान, ध्यान, भक्ति, बुद्धि, आणि कर्मा च्या मार्गांवर भर देत सत्व, रजस आणि तमस या त्रिगुणांचे संतुलन साधून उद्योगात आणि जीवनात प्रभुत्व साधण्याचा मार्ग दाखवला आहे. शिवाय दैनंदिन सरावाने ते प्रबलित करण्याचे उपाय पण मांडले आहेत. उद्योजकीय चौकटींबद्दल सखोल माहितीसाठी मूळ इंग्रजी पुस्तक नक्की पहा. https://www.amazon.in/dp/B0F93PRPL6Sudhir Kadam Economics Leadership Management & Leadership
Episodes
  • Ch 19: Closing Reflections and Daily Practice - समारोपाचे विचार आणि दैनंदिन सराव
    Aug 28 2025

    This concluding episode shows how rhythm and balance sustain lasting impact. It presents the metaphorical The Entrepreneur's Lamp as a daily practice to help leaders align vision, energy, and focus to stay grounded, resilient, and purposeful. In the closing, it emphasizes the importance of contemplation and application of the Gita’s teachings of self-control, purposeful ambition, and effective living.


    समारोपाचे चिंतन लय आणि संतुलन कसे कायमस्वरूपी प्रभाव टिकवून ठेवतात या संकल्पनांभोवती आहे. यामध्ये उद्योजकाचा दिवा (The Entrepreneur's Lamp) ही रूपकात्मक पद्धत सादर केली आहे, जी व्यक्तीला दूरदृष्टी (vision), प्रेरणा (drive) आणि पुनर्प्राप्तीची क्षमता (capacity to recover) या तीन मुख्य ऊर्जांना संतुलित करण्यास मदत करते. शेवटी, हे पुस्तक गीतेतल्या शिकवणीतून आत्म-नियंत्रण, उद्देशपूर्ण महत्त्वाकांक्षा आणि परिणामकारक जीवन जगण्यासाठी चिंतन (contemplation) आणि अनुप्रयोग (application) यांचे महत्त्व अधोरेखित करते.


    जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, तर अधिक सखोल माहितीसाठी मूळ इंग्रजी पुस्तक सुद्धा नक्की पहा. Beyond Mediocrity: Transformative Frameworks for Business, Career, and Life Mastery at: https://www.amazon.in/dp/B0F93PRPL6

    Show More Show Less
    8 mins
  • Ch 18: The Balance of Action and Ultimate Mastery - कृती आणि अंतिम प्रभुत्वातील समतोल
    Aug 28 2025

    This episode uncovers how Krishna weaves together action, detachment, and renunciation into the path of mastery. Learn how freedom is found not in withdrawal but in fearless engagement, where ambition is steady, ego recedes, and purpose drives impact.


    गीतेच्या या शेवटच्या अध्यायात कृष्णाने कृती, अलिप्तता आणि त्याग यांना प्रभुत्वाच्या मार्गात कसे एकत्र केले आहे हे उलगडून दाखवले आहे. स्वातंत्र्य कसे माघार घेण्यामध्ये नाही तर निर्भय सहभागात मिळते ते जाणून घ्या, जिथे महत्वाकांक्षा स्थिर असते, अहंकार कमी होतो आणि उद्देश प्रभाव पाडतो. नेतृत्व हे केवळ प्रदर्शन नसून मूल्ये आणि उद्दिष्टे जपण्याची जबाबदारी आहे, स्पष्टता आणि प्रभुत्वाच्या संयोगाने चिरंतन यश कसे मिळवता येते हे स्पष्ट केले आहे.


    जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, तर अधिक सखोल माहितीसाठी मूळ इंग्रजी पुस्तक सुद्धा नक्की पहा. Beyond Mediocrity: Transformative Frameworks for Business, Career, and Life Mastery at: https://www.amazon.in/dp/B0F93PRPL6


    Show More Show Less
    5 mins
  • Ch 17: Faith - The Driving Force Behind our Actions - श्रद्धा—कृतीतील प्रेरणा
    Aug 28 2025

    This episode examines how faith—our underlying belief system—shapes choices, behaviors, and outcomes. Learn how conscious, purpose-driven faith empowers leaders to align ambition with ethics and transform intent into lasting impact.


    सत्रावा अध्यायात आपली अंतर्निहित श्रद्धा प्रणाली (Faith) हि आपल्या कृतींमागील प्रेरकशक्ती असून ती निवडी, वर्तन आणि परिणामांना कसे आकार देते याचे परीक्षण केले आहे. निष्ठा नसलेली श्रद्धा पोकळ असते तर जाणीवपूर्वक, उद्देशपूर्ण श्रद्धा नेत्यांना महत्त्वाकांक्षेला नीतिमत्तेशी जोडण्यासाठी आणि हेतूला कायमस्वरूपी परिणामात रूपांतरित करण्यास कसे सक्षम करते ते जाणून घ्या.


    जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल, तर अधिक सखोल माहितीसाठी मूळ इंग्रजी पुस्तक सुद्धा नक्की पहा. Beyond Mediocrity: Transformative Frameworks for Business, Career, and Life Mastery at: https://www.amazon.in/dp/B0F93PRPL6


    Show More Show Less
    6 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_c
No reviews yet