Season's Savings | ₹5/mo for 3 months

₹199/month after first 3 months. Renews automatically. Terms apply.
Life of Stories cover art

Life of Stories

Life of Stories

Written by: Anuradha Shaila Aarti Madhavi Jayashree Asavari Ranjana & More
Listen for free

About this listen

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

© 2026 Life of Stories
Art Literature & Fiction
Episodes
  • # 2177 : पाथरवट: एक जपानी लोककथा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 11 2026

    Send us Fan Mail

    एके दिवशी हा दगड कापणारा एका श्रीमंत माणसाच्या घरी एक कबरीचा दगड घेऊन गेला, आणि तिथे त्याने स्वप्नातही न पाहिलेल्या अशा सर्व प्रकारच्या सुंदर वस्तू पाहिल्या. अचानक त्याचे दैनंदिन काम अधिकाधिक कठीण होत गेले आणि तो स्वतःशी म्हणाला: "अरे, जर मी पण असा एखादा श्रीमंत माणूस असतो आणि रेशमी पडदे आणि सोनेरी झुंबरे असलेल्या पलंगावर मला झोपायला मिळालं असतं तर...!! मला किती आनंद होईल असं झालं तर!"

    आणि त्याला एक आवाज आला: "तुझी इच्छा ऐकली गेली आहे; तू एक श्रीमंत माणूस होशील!"

    Show More Show Less
    10 mins
  • # 2176 : दिवाळी (आसावरी हंजे.)
    Nov 9 2026

    Send us Fan Mail

    दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी.
    प्रत्येक घरातील "ती "मात्र आधी स्वच्छता,मग फराळ तयार करणे आणि पूजाअर्चा करून खूप शिणलेली असते.

    घरातील लक्ष्मीलाच आता खरी विश्रांतीची गरज असते.

    Show More Show Less
    3 mins
  • "अरे, पापं त्या झाडावर दबा धरून बसतात!" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Nov 8 2026

    Send us Fan Mail

    गुरुदेव, आशीर्वाद द्या. काशीला निघालो आहे. गंगास्नानासाठी." भक्त म्हणाला.

    रामकृष्ण म्हणाले, "काशीला? अरे, ही समोर वाहतेय ती कोण मग? गंगा तर इथेही आहे. एवढ्या लांब जाण्याचं खास प्रयोजन ?"

    भक्त थोडा ओशाळला. मग म्हणाला, "तिथल्या गंगेत स्नान केलं की पापं धुतली जातात, असं म्हणतात."

    रामकृष्ण म्हणाले, "तुला खरी गोष्ट माहिती नाही, असं दिसतंय. अरे, गंगेत आंघोळ केल्यावर जी पापं धुवून निघतात ना, ती काही पाण्यात वाहून जात नाहीत. ती या झाडांवर उड्या घेतात आणि दबा धरून बसतात."

    पण ती तिथे कुणाची वाट बघत बसतात, हे ऐकल्यावर भक्ताच्या पायाखालची जमीनच सरकली.

    =====

    Show More Show Less
    8 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet