Marathi Podcast With Rahul Varge cover art

Marathi Podcast With Rahul Varge

Marathi Podcast With Rahul Varge

Written by: Rahul Varge
Listen for free

About this listen

आपल्या लाईफ चा गेम कधी संपणारा नाही आणि या गेम मध्ये आपल्याला आपली वेगळी ओळख निर्माण करून इतरांचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि त्यांना समृद्ध बनवायचे आहे त्याच बरोबर पहिले आपण स्वतः या गेम मध्ये चांगला परफॉर्मन्स केला पाहिजे त्यावरच पुढच्या गोष्टी पॉसिबल आहेत त्यासाठी आपल्याला आपल्या माइण्डसेट वर आपल्याला काम केलं पाहिजे त्यासाठी सर्व उपयुक्त असणारे ज्ञान व अनुभव आपल्याला अविरत मिळत राहतील. Personal Growth, Business Growth And Brand Building for Marathi Community, Every Sunday New Episode #RahulVarge #BusinessGrowth #BrandBuilding #Marathi #MarathiPodcastRahul Varge Economics Leadership Management & Leadership
Episodes
  • तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी काय करावे लागेल ?
    Dec 22 2021

    सर्व जण आता ऑनलाईन आहेत मग आपली वेगळी ओळख कशी तयार केली पाहिजे म्हणजेच आपला ब्रँड कसा तयार केला पाहिजे ?

    आपण मोठं मोठ्या कंपन्या बघतो त्यांचे नाव घेतलं कि आपल्याला लगेच लक्षात येतं कि ती कंपनी कुठली सेवा पुरविते एक चित्र तयार होत आपल्या डोळ्यासमोर

    तर ते आपण कसे करू शकतो

    हा एपिसोड तुम्हाला त्यासाठी मदत करेल ...


    अधिक माहिती करिता जॉईन करा ग्रुप

    Join Group

    Show More Show Less
    13 mins
  • Life Is Game - Life Purpose - Marathi Podcast
    Aug 17 2021

    Life Purpose is Problem Solving

    Life Is Game About Value Exchange

    1 Time

    2 Energy

    3 Love

    4 Knowledge

    5 Money


    Give More Value And Win The Game - Rahul Varge

    Show More Show Less
    14 mins
No reviews yet