Season's Savings | ₹5/mo for 3 months

₹199/month after first 3 months. Renews automatically. Terms apply.
PCOD बद्दल प्रत्येक महिलेने जाणून घ्यायलाच हवे! | Ayurveda Varta Marathi cover art

PCOD बद्दल प्रत्येक महिलेने जाणून घ्यायलाच हवे! | Ayurveda Varta Marathi

PCOD बद्दल प्रत्येक महिलेने जाणून घ्यायलाच हवे! | Ayurveda Varta Marathi

Listen for free

View show details
About this listen
🎙️ Ayurveda Varta Marathi | Episode 1This Episode is sponsored by BBETTER PCOD म्हणजे नक्की काय? त्यामुळे गरोदर राहण्यास अडचण येते का?Guest ExpertDr. Usha Rajput (B.A.M.S., M.D. Ayurveda) | Ayurvedic Specialist in Female Infertility & PCOD/PCOSआजच्या काळात अनेक महिलांमध्ये PCOD (Polycystic Ovarian Disease) ही समस्या वाढताना दिसत आहे. अनियमित पाळी, वजन वाढणे, हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व (Infertility), ताणतणाव आणि चुकीची जीवनशैली यांचा PCOD शी नेमका काय संबंध आहे?या विशेष भागामध्ये अनुभवी आयुर्वेद तज्ज्ञ PCOD विषयीचे अनेक गैरसमज दूर करत आहेत. PCOD का होतो, त्याचा Fertility वर कसा परिणाम होतो, योग्य आहार, जीवनशैली, व्यायाम, योग आणि आयुर्वेदाची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन या पॉडकास्टमध्ये मिळेल.ही माहिती केवळ आरोग्य जागरूकतेसाठी आहे. कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.🌿 Ayurveda Varta MarathiPowered by BBETTERAyurveda Varta Marathi हा अनुभवी आयुर्वेद डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांसोबतचा हेल्थ पॉडकास्ट आहे.आमचे उद्दिष्ट म्हणजे आयुर्वेदाच्या शास्त्रीय ज्ञानाला आधुनिक जीवनशैलीशी जोडून सर्वसामान्यांपर्यंत विश्वासार्ह आरोग्य माहिती पोहोचवणे.दर आठवड्याला नवीन पॉडकास्टमध्ये मधुमेह, थायरॉईड, PCOD, महिलांचे आरोग्य, पचन, वजन नियंत्रण, पंचकर्म, जीवनशैली विकार आणि आयुर्वेदावरील तज्ज्ञ मार्गदर्शन पाहायला मिळेल.👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा💬 तुमचे प्रश्न Comment मध्ये विचारा📤 हा व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणी व कुटुंबीयांसोबत Share करा🔔 Ayurveda Varta Marathi ला Subscribe करून Bell Icon दाबा.Chapters0:00 परिचय2:18 PCOD म्हणजे काय?5:06 आयुर्वेदानुसार हार्मोनल असंतुलन म्हणजे काय?6:14 PCOD आणि PCOS मधील फरक8:35 आजकाल PCOD इतका का वाढतोय?11:02 PCOD आणि Fertility यांचा संबंध13:17 PCOD मुळे अंड्यांच्या निर्मितीवर परिणाम होतो का?13:50 PCOD मध्ये मासिक पाळी उशिरा आली तर किती दिवस वाट पाहावी?15:40 वेदनादायक मासिक पाळी आणि PCOD यांचा संबंध16:53 हार्मोनल बॅलन्ससाठी Lifestyle किती महत्त्वाची?19:29 वात, पित्त, कफ आणि महिलांचे आरोग्य21:43 पावसाळ्यात महिलांनी कोणती काळजी घ्यावी?22:39 PCOD आणि वजन यांचा काय संबंध?24:41 वजन वाढल्याने PCOD वाढतो का? कमी वजनात धोका कमी होतो का?26:12 कमी वजनाच्या महिलांनाही PCOD होऊ शकतो का?27:52 PCOD मध्ये कोणता Diet पाळावा?29:02 आयुर्वेदानुसार PCOD मध्ये काय खावे?29:36 आयुर्वेदात वंध्यत्वावर उपचार आहेत का?30:37 ताण (Stress) आणि हार्मोनल असंतुलन32:38 PCOD मध्ये कोणते ...
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet