Season's Savings | ₹5/mo for 3 months

₹199/month after first 3 months. Renews automatically. Terms apply.
Sakalchya Batmya / Daily Sakal News cover art

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Written by: Sakal Media News
Listen for free

About this listen
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Daily Politics & Government
Episodes
  • Sakal Chya Batmya | पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार ते भारत-नेपाळमध्ये ८ करार
    Nov 24 2026
    १. पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन २. भारत-नेपाळमध्ये ८ सामंजस्य करार; नेपाळमध्ये IIT कॅम्पस, २४ हजार कोटी नेपाळी रुपयांची मदत ३. बिसलेरीच्या पॅकेज्ड वॉटरवर FSSAI ची कारवाई; कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी ४. महाराष्ट्रात पुढील दहा दिवस थंडीचा जोर वाढणार? विदर्भातील आठ जिल्ह्यांना अधिक थंडीची शक्यता ५. आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत तिसऱ्या स्थानावर; ४०.५ गुणांसह प्रमुख शक्तीचा दर्जा कायम ६. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; घसरणीनंतर लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांचे लक्ष ७. भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित; ७२० धावांनंतरही टीम इंडियाला विजयापासून मुकावे लागले स्क्रीप्ट अँड रिसर्च – अंकुर निकम
    Show More Show Less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | रब्बीच्या सहा पिकांना पीकविम्याचे संरक्षण ते अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस
    Nov 23 2026
    १) रब्बीच्या सहा पिकांना पीकविम्याचे संरक्षण; कांद्याला हेक्टरी ९५ हजार, गव्हाला ४५ हजारांचे विमा कवच २) मुंबईत शेकोटी पेटवणं महागात पडणार! नियम मोडल्यास २ हजारांचा दंड; कचरा जाळल्यास ५ हजारांचा दंड ३) नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांना देणार खास भेटवस्तू ४) एलिस हुआंग केवळ मोहरा; Nvidia चिप्सच्या तस्करी नेटवर्कचा खरा सूत्रधार दुसराच! वॉल स्ट्रीट जर्नलचा खुलासा ५) अग्निवीरांनाही करता येणार लग्न; सरकारचा नियम बदलण्याचा निर्णय ६) भारत-पाकिस्तान सामन्यात मैदानावर राडा; हर्षित राणा आणि पाकिस्तानी फलंदाज शामील हुसैन यांच्यात जोरदार वाद ७) अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस; 'कौन बनेगा करोडपती'मधील एका प्रश्नामुळे नवा वाद स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
    Show More Show Less
    11 mins
  • Sakal Chya Batmya | पुण्यात डेटा सेंटरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी ते केएल राहुलचे ऐतिहासिक शतक
    Nov 22 2026
    १) पुण्यात डेटा सेंटरच्या पाणीपुरवठ्यासाठी एमआयडीसीची स्वतंत्र उपकंपनी! कोकण-भीमा नदीजोड प्रकल्पाचाही अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश २) ट्रम्प अन् जे.डी. व्हान्स यांच्यात वाद नाही! इराण युद्धावरील मतभेदांच्या चर्चांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला पूर्णविराम ३) हुरुन इंडिया २०२६ यादीत देशातील श्रीमंतांचे ११,५५४ कोटींचे दान! शिव नाडर सलग पाचव्या वर्षी अव्वल, तर अदाणी दुसऱ्या स्थानी ४) मुंबई-पुणे गारठले! मुंबईत १० वर्षांतील दुसरी सर्वात थंड सकाळ, तर पुण्यात पारा ११.३ अंशांवर ५) इतिहासप्रेमींसाठी मोठी पर्वणी! विसापूर किल्ल्यासह राज्यातील १८ ऐतिहासिक वास्तूंवर 'डिजिटल ऑडिओ गाइड' सुविधा ६) वेलिंग्टन कसोटीत भारताचा दबदबा! केएल राहुलचे १३६ धावांचे शतक, तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे ११८ धावांची आघाडी ७) सोने-चांदी गुंतवणूकदारांना मोठा दणका! जानेवारीतील १० लाखांचे झाले ६.८५ लाख, चांदी तब्बल ६४ टक्क्यांनी कोसळली स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे
    Show More Show Less
    8 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet