Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या cover art

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Written by: Sakal Media News
Listen for free

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Daily Politics & Government
Episodes
  • Sakal Chya Batmya | मुलांच्या इंटरनेट वापरावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार ते बॉक्स ऑफिसवर 'जेलर २' चा महाधमाका
    Oct 18 2026
    १) मुलांच्या इंटरनेट वापरावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; इंटरनेट वापरणे हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा २) 'लहरा दो तिरंगा' आंदोलनानंतर सीजेपी नेते अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन; शांतता राखण्याच्या अटीवर सुटका ३) रिलायन्स जिओच्या आगामी मेगा आयपीओला तुफान प्रतिसाद; ग्रे मार्केटमध्ये २० टक्के लिस्टिंग गेनचे संकेत ४) क्रिकेट आणि ग्लॅमरची नवी इनिंग! सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध विवाहबंधनात अडकणार ५) बेबी फूडमध्ये साखरेला पूर्ण बंदी! लहान मुलांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाचा (FSSAI) मोठा निर्णय ६) भारताला मोठा आर्थिक दिलासा! रशियन कच्च्या तेलावरील १०० टक्के अतिरिक्त टॅरिफला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्थगिती ७) बॉक्स ऑफिसवर 'जेलर २' चा महाधमाका! अवघ्या दोन दिवसांत १२० कोटी पार; 'रणबाली' आणि 'प्रहार'चीही जोरदार घोडदौड स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनयन वाघमारे More podcasts: https://www.esakal.com/podcast
    Show More Show Less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | दिल्लीत 'लहरा दो तिरंगा' आंदोलनावरून मध्य दिल्ली छावणीत ते खासगी रुग्णालयांच्या मनमानी बिलांना सरकारचा चाप
    Oct 17 2026
    १) दिल्लीत 'लहरा दो तिरंगा' आंदोलनावरून मोठा राडा; कनॉट प्लेस छावणीत, अभिजीत दिपकेंसह आंदोलक ताब्यात २) रुग्णांची आर्थिक लूट थांबणार! राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना उपचारांचे दर मराठी आणि इंग्रजीत लावणे बंधनकारक ३) MPSC पेपरफुटी चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसलेंचा आयोग स्थापन; सतीश वाघोलेंकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार ४) ऐन सणासुदीत नागरिकांची कामं ठप्प! सर्व्हर मेंटेनन्समुळे राज्यभरातील 'आपले सरकार' पोर्टल २१ ऑक्टोबरपर्यंत बंद ५) सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरातील उसळीला ब्रेक! भावात घसरण झाल्याने सराफा बाजारात खरेदीला वेग ६) भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका विजयासाठी आज निर्णायक लढत! अर्शदीपच्या जागी भुवनेश्वर कुमार मैदानात उतरणार ७) बॉक्स ऑफिसवर 'प्रहार' चित्रपटाची दमदार ओपनिंग! वकील उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत राजकुमार राव भाव खाऊन गेला स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे
    Show More Show Less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | SIR वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका ते २६/११ च्या खटल्यावरील 'प्रहार' चित्रपटाचा महाधमाका
    Oct 16 2026
    १) SIR मतदार यादीवरून सुप्रीम कोर्टाचा दणका; मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस, तर राहुल गांधींनाही फटकारलं २) मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी ३) रेल्वे प्रवाशांसाठी 'सुप्रीम' आदेश! २७ ऑक्टोबरपासून काउंटर तिकिटांवरही मिळणार १० लाखांपर्यंत विमा संरक्षण ४) ऑक्टोबर हीटच्या तडाख्यानंतर राज्यात परतीचा पाऊस! हवामान खात्याकडून पुढील ४ दिवस 'यलो अलर्ट' ५) सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरातील उसळीला ब्रेक! भावात घसरण झाल्याने सराफा बाजारात खरेदीला वेग ६) न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून जसप्रीत बुमराह आऊट? संघ निवडीपूर्वी मोठी बातमी समोर ७) बॉक्स ऑफिसवर आज मनोरंजनाचा महाधमाका! विजय-रश्मिकाचा 'रणबाली' ते उज्ज्वल निकम यांच्या जीवनावरील 'प्रहार' आमनेसामने स्क्रीप्ट अँड रिसर्च - विनयन वाघमारे More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #SupremeCourt #ElectionCommission #GyaneshKumar #RahulGandhi #SIRControversy #IndianRailway #RailwayInsurance #CounterTicket #TukaramMundhe #FDAAction #SpiceAdulteration #MaharashtraWeather #RainAlert #IMDAlert #YellowAlert #GoldRateToday #GoldSilverPrice #JaspritBumrah #INDvsNZ #TeamIndia #WorkloadManagement #PrahaarMovie #UjjwalNikam #RajkummarRao #Ranbali #VijayDeverakonda #MarathiNews #MaharashtraNews Podcast Tags: Sakal Podcast, Supreme Court Notice to Election Commission, Gyanesh Kumar CEC SIR Plea, Rahul Gandhi Supreme Court Pull Up, Indian Railway Counter Ticket Insurance 10 Lakh, Supreme Court Railway Order October 27, Tukaram Mundhe FDA Action on Spices, Artificial Colors in Spices Ban Maharashtra, Maharashtra Weather Forecast Yellow Alert, IMD Rain Warning Maharashtra 4 Days, Gold Silver Price Fall Diwali Shopping, Jasprit Bumrah Rest New Zealand ODI Series, Pragyan Ojha Gautam Gambhir Meeting, Prahaar Untold Story of Ujjwal Nikam Release, Ranbali Vijay Deverakonda Rashmika Mandanna, Sakal Daily Marathi Podcast, Marathi News Today
    Show More Show Less
    10 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet