Season's Savings | ₹5/mo for 3 months

₹199/month after first 3 months. Renews automatically. Terms apply.
Unicron Club | युनिकॉर्न क्लब। Marathi Podcast on Startups with Unicorn Status cover art

Unicron Club | युनिकॉर्न क्लब। Marathi Podcast on Startups with Unicorn Status

Unicron Club | युनिकॉर्न क्लब। Marathi Podcast on Startups with Unicorn Status

Written by: बोभाटा ( Bobhata)
Listen for free

About this listen
Unicorn Club: A marathi podcast which will profile all the hotest startups in India which have got the coveted Unicron Status. युनिकॉर्न क्लब: मराठी पॉडकास्ट जात तुम्हाला भारतातल्या युनिकोर्न स्टार्टअप कंपन्यांचा मागची कहाणी ऐकायला मिळेल.Copyright 2021 बोभाटा ( Bobhata) Economics Leadership Management & Leadership
Episodes
  • युनिकॉर्न क्लब: २१ महिन्यात दरमहिना १.५ कोटी नोकरीच्या मुलाखतीचा टप्पा गाठणारी अपना.
    Nov 12 2021

    आज ज्या कंपनीबद्दल आपण बोलणार आहोत ती कंपनी स्थापनेपासून फक्त २१ महिन्यांत युनिकॉर्न बनली आहे. त्यातले फक्त १५ महिने कंपनीचे कामकाज सुरू आहे. आजवरच्या भारतीय स्टार्टपच्या इतिहासात हा एक रेकॉर्ड आहे. या कंपनीचे नाव आहे अपना आणि त्याचे संस्थापक ( फाऊंडर) आहेत निर्मित पारीख!!

    Show More Show Less
    6 mins
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet