Shodh cover art

Shodh

Preview
Free with 30-day trial
Prime logo New to Audible Prime Member exclusive:
2 credits with free trial
1 credit a month to use on any title to download and keep
Listen to anything from the Plus Catalogue—thousands of Audible Originals, podcasts and audiobooks
Download titles to your library and listen offline
₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Shodh

Written by: Murlidhar Khairnar
Narrated by: Ketaki Thatte, Upendra Limaye
Free with 30-day trial

₹199.00 per month after 30-day trial. Cancel anytime.

Buy Now for ₹774.37

Buy Now for ₹774.37

श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य...उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम...बुध्दिमत्ता कूटनीती आण धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार ! ही गोष्ट सुरू होते 1670 साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला !कुठे गडप झाला हा खजिना ?काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ?शिवकालातील अस्सल संदर्भ .वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर ! तर नक्की ऐका , शोध ! मुरलीधर खैरनार लिखित कादंबरी .... उपेंद्र लिमये आणि केतकी थत्ते यांच्या आवाजात .©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Thriller & Suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_c
All stars
Most relevant
मुरलीधर खैरनार यांचे लेखन अतिशय अभ्यासपूर्ण आहे. त्यात केवळ कथेशिवाय इतिहासातले कित्येक कांगोरे उलगडत जातात. केतकी थत्ते आणि उपेंद्र लिमये यांचे उत्तम सादरीकरण.
कथा आणि माहिती यांच्या गुंत्यात उत्सुकता ताणून तुटली जाते. कित्येक ठिकाणी गरजेहून अधिकच आणि लांबलचक माहितीमुळे कथा कंटाळवाणी होते. मात्र कथेत सुसूत्रता आणि थरारक शेवट याने संपूर्ण कथा सुंदर होते.

अभ्यासपूर्ण लेखन, अप्रतिम सादरीकरण

Something went wrong. Please try again in a few minutes.

khairnar has written an epic book. Ketaki and Upendras voice is just superb. Overall a nice story that touches to the history of Shivaji during the second loot of Surat.
A must read.

shodh is a nice thriller

Something went wrong. Please try again in a few minutes.

story khupch changli hoti thrilled pn shewat parynt tikvun hota pn kahi thikani khup ch slow hote Upendra sir and ketki mam ni khup sudar ritya sadarikaran kela ahe

good thriller story worth to buy

Something went wrong. Please try again in a few minutes.

कथा बरीच मोठी आहे काही ठिकाणी थोडी उगीच लांबवली असे वाटतय पण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारां बद्दल ऐकताना रोमांचक वाटतय. उपेंद्र लिमये आणि केतकी थत्ते ह्यांची भाषा आणि उच्चार खूप छान. कुठ पण कंटाळा वाटत नाही. जय शिवराय…!

मुरलीधर खैरनार ह्यांच अप्रतिम लेखन

Something went wrong. Please try again in a few minutes.

कहाणी एकदम मस्त आहे..... महाराजांचे शिलेदार किती हुशार आणि पुढचा विचार करणारे होते.... एक एक.... गोष्ट कशी मस्त उलगडत जाते.....

रोमांचक कहाणी

Something went wrong. Please try again in a few minutes.